१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली "शिवजयंती " साजरी केली. त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला.