शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराज हयात असताना लिहिला गेला होता, त्या ग्रंथानुसार शिवाजी महाराज हे मिताहारी होते. त्याचा शब्दशः अर्थ कमी जेवणारे व ह्याच शब्दात आणखी खोलात शिरल्यावर शाकाहारी असा होतो. राजांनी मांसाहार केल्याचे उल्लेख सापडत नाहीत.