पीक पद्धतीचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पारंपारिक पिक पद्धतीच्या वापरामुळे किडी व रोगांचे नैसर्गिक उद्देशाने नियंत्रण होते. उदाहरणार्थ तुरीतील शेंगा पोखरणा-या अळींचा होणारा त्रास रोखण्यासाठी तूर बारीक शेंगाच्या अवस्थेत असतांनाच तिच्या खोडाच्या भागाला पायाचा हलका दाब देऊन जमिनीकडे झाड वळवितात त्यामुळे अळ्या खाली पडतात.