फौजदारी तक्रार केव्हा दाखल करता येईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सामान्य जनता लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारी हा गुन्ह्यात थेट सामील असणे अथवा असे कर्तव्यात कसूर करून कट कारस्थानानात सामील असणे असे प्रकार करीत असेल तर त्याविरोधात थेट फौजदारी तक्रार करू शकतात व त्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी शासनाच्या पूर्वपरवानगी ची गरज नाही.