फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत तक्रार काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अ) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (Code of Criminal Procedure 1973) चे कलम १५६(३) चा वापर करून न्यायालायाकडून (वकिलांची नेमणूक करून अथवा वकील न नेमता दोन्हींची माहिती दिली आहे), ब) विविध आयोग व प्राधिकरण यांच्याकडे स्वतः तक्रार अथवा याचिका दाखल करून