भारतात किती लोक खेड्यात राहतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतात किती गावं? २०११ च्या जनगणनेनुसार देशातली ६८.८४ टक्के लोकसंख्या (म्हणजे ८३.३१ कोटी लोक) ६ लाख ४० हजार ८६७ गावांत राहतात. या गावांचा आकार आणि लोकसंख्या भिन्न आहेत. २ लाख ३६ हजार ४ गावांची लोकसंख्या ५०० च्या आत आहे.