निम्म्याहून अधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या सहा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये राहते. १.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात.