भारतात स्थापना झालेली पहिली बँक ही “बँक ऑफ हिंदुस्तान” होती, जी १७७० साली स्थापन झाली. भारतातील सध्या अस्तित्वात असलेली आणि सर्वात जुनी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक