भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?
✅ Updated recently
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले.