गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. हे सहसा लवंग, दालचिनी, जिरे, वेलची, तमालपत्र आणि काळी मिरी यांचे मिश्रण तयार करून केला जातो