खऱ्या अर्थाने धने ,मिरची . दालचिनी , तमाल पत्र , लवंग , व अनेक पदार्थ तेलावर भाजून त्यांची पावडर केली कि त्याला मसाला म्हणतात . हा भाजी आमटी ट वापरतात . यात अनेक प्रकार आहेत त्याप्रमाणे त्यात पदार्थ घातले जातात .