मक्तेदारी मध्ये सरासरी व सीमांत प्राप्ती व कसे असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मक्तेदारीच्या परिस्थितीत (१) उद्योगधंद्यांच्या उत्पादन परिमाणांच्या बऱ्याचशा भागाचा पुरवठा एकमेव किंवा अगदी थोड्या उत्पादनसंस्थांनी केलेला असतो; (२) दीर्घकाळात वस्तूची किंमत सीमांत आणि सरासरी उत्पादन परिव्ययापेक्षा अधिक असते व त्यामुळे मक्तेदारी उत्पादनसंस्थांना गैरवाजवी नफा प्राप्त होतो.