वित्तीय व्यवस्था म्हणजे काय भारतीय वित्तीय प्रणालीचे कार्य स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वित्तीय व्यवस्था या संज्ञेत वित्तीय व्यवहारात परस्परांशी संबधित असणाऱ्या अशा विविध शासकीय व खाजगी वित्तीय संस्था, अभिकर्ते, दलाल, संघटित बाजारव्यवहार, प्रथा, हक्क आणि देणी यांचा समावेश होतो.