मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील असे कोणत्या कलमात म्हटले आहे?
✅ Updated recently
कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील.