मुख्यमंत्र्यांचा कालावधी किती असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.