२,००० वर्षे लागवडीत असून मध्ययुगीन कालात त्याचा विशेषेकरून यूरोप खंडात पुष्कळ प्रसार झाला. एकोणिसाव्या शतकापर्यंत ते भाकरीचे (पावाचे) जगातील प्रमुख धान्य होते. त्यानंतर त्याची जागा हलके हलके गव्हाने घेतली.