सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या लोकप्रतिनिधींची लोकसभा बनलेली असते.