२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली.