वांगी किती दिवसात येतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. वांगी पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन जाती परत्वे 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.