स्फुट लेखन म्हणजे काय?
✅ Updated recently
कुठल्याही एका विषयाला धरून किंवा एकत्रितपणे एकसंघ नसलेले लिखाण स्फुट लेखन असते. कादंबरी, विचारग्रंथ, काव्य असे प्रदीर्घ जाडजूड, संशोधनपर ग्रंथ इ. मुख्य लेखन प्रकारापेक्षा वेगळे दैनिके, साप्ताहिके, मासिके यात अनेक विषयावर वेळो वेळी केलेले लेखन होय. ललित स्वरूपाचे भावना व्यक्त करणारे मुक्त लेखन असे स्फूट लेखन समजले जाते.