विधानपरिषदेतील १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी
रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[४]
१/६ राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.
विधानपरिषदेतील किती सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडले जातात?
✅ Updated recently