खालीलपैकी कोण राज्याच्या राज्यपालांना पदावरून काढून टाकू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो. राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.