शाश्वत विकासाचे एकूण प्रमुख घटक किती?
✅ Updated recently
आर्थिक वृद्धी, सामाजिक समावेश आणि पर्यावरण संरक्षण हे शाश्वत विकासाचे तीन मुख्य घटक आहेत.