श्रावण वाचन भाषण आणि लेखन हे काय आहे?
✅ Updated recently
श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण ही भाषिक कौशल्ये मानली जातात. या भाषिक कौशल्यांचा विकास साधून व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत राहते. श्रवण हे पहिले महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. हे पायाभूत कौशल्य आकलनाशी संबंधित आहे.