सध्याचे महासचिव कोण आहेत व ते कोणत्या देशात आहेत?
भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच भारताचे शशी थरूर यांनी २००१ ते २००६ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे अव्वर महासचिव म्हणून काम पाहिले होते.
२००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले.
आसियान (इंग्लिश: Association of Southeast Asian Nations) ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.[१] आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली.[२] त्यानंतर आसियानचा विस्तार करून ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस व व्हियेतनाम ह्या देशांना प्रवेश देण्यात आलेला आहे.
सध्या आशियान संघटनेचे महासचिव कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.