साध्या शब्दात नेता म्हणजे काय?
✅ Updated recently
नेता म्हटला की एक ठराविक समाज, संघ, घटक ह्यांच्या भल्यासाठी, त्यांना जागरूक करण्यासाठी, हक्क मिळवून देण्यासाठी, काहीतरी चांगले करण्यासाठी त्याला झटापट करायची असते.