सौंदर्य आणि साहित्य वाङ्मयीन महात्मता या समीक्षात्मक ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?
✅ Updated recently
वाङ्मयीन महात्मता ( १९४१ ), सौदर्य आणि साहित्य ( १९५५ ) हे मर्ढेकरांचे समीक्षात्मक ग्रंथ.