कॅटेगरी: बैंकिंग

बँकांची बँक म्हणून कोण काम करते? open

RBI हे आहे. 1935 मध्ये भारतीय रिझर्व बँक ही बँकांची बँक म्हणून स्थापन करण्यात आली कारण ती वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मध्यवर्ती बँक आहे. ही भारतातील बँकिंग प्रणालीचे नियमन आणि राष्ट्रीय चलन जारी करणे आणि पुरवठा यासाठी जबाबदार आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 नुसार RBI ची स्थापना केली गेली

पूर्ण वाचा →

बँकिंग म्हणजे काय? open

ठेवी स्वीकारणे, त्या ठेवीत रक्षण करणे, मागता क्षणी ठेवी परत करणे, कर्जे देणे आणि बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला बँक असे म्हणतात. बॅंक प्रणाली ही प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा आहे.

पूर्ण वाचा →

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आत किती संचालक असतात? open

प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकेक प्रतिनिधी संचालक मंडळावर असतो. याशिवाय व्यक्ति-भागधारक, प्रक्रिया संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी विपणन संघ, नागरी सहकारी बँका, कामगारवर्ग, महाराष्ट्र राज्य भू-विकास बँक, औद्योगिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असतात.

पूर्ण वाचा →

रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण कधी झाले? open

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

पूर्ण वाचा →

विकास बँकिंग म्हणजे काय? locked

विकास बँक म्हणजे काय ?

विकास बँक त्या वित्तीय संस्थांना म्हटले जाते जे बऱ्याच वेळापासून सुरू असलेले आणि कमी प्रतिलाभ देणारे भांडवल गुंतवणूकसाठी दीर्घकालीन कर्ज प्रधान करते. हि गुंतवणूक शहरी पायाभूत सुविधांचे निर्माण, जड उद्योग आणि सिंचन क्षेत्रांमध्ये केले जाते.विकास बँकांना सर्वाधिक सावकार संस्थान अथवा विकास वित्त

पूर्ण वाचा →

खासगी बँक म्हणजे काय? locked

खाजगी बँक म्हणजे काय?

खाजगी बँक म्हणजे ज्याचा सरकार जवळ कोणतेही स्वामित्व नसते म्हणजेच खाजगी बँकांचा मालकीचा हक्क हा सरकार ऐवजी कोणत्याही एखाद्या वैयक्तिक व्यक्तीकडे असतो. खाजगी बँकेचा मालकीचा हक्क हा सरकारकडे नाही तर एका सामान्य व्यक्ती कडे असतो. खाजगी बँकेचा मालिक कोणताही एखादा व्यक्ती असू शकतो, ज्याच्या द्वारे खासगी बँकेला

पूर्ण वाचा →

आशियाई विकास बँकेचे संचालक मंडळ किती सदस्याचे बनलेले असते? locked

संचालक मंडळात बारा संचालक असून त्यांपैकी आठ इकॅफे-प्रदेशातील देशांचा व चार बाहेरील देशांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक संचालकाची मुदत दोन वर्षांसाठी असते परंतु त्याची पुनर्नियुक्ती होऊ शकते.

आशियाई विकास बँक :

आशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने (इकॅफे) पुरस्कारिलेली ही बँक डिसेंबर १९६६ मध्ये कार्यान्वित झाली. इकॅफे प्रदेशामधील व बाहेरील मिळून ४४ देश व

पूर्ण वाचा →

सहकारी बँकेची रचना किती स्तरीय आहे? locked

सहकार बॅंकेची रचना.

त्यामुळेच ग्रामीण भागातील या सहकारी बँकांना शेतकऱ्यांच्या बँका म्हणून देखील ओळखले जाते. राज्यात याची त्रिस्तरीय रचना आहे. गावपातळीवर पत संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राज्य पातळीला राज्य मध्यवर्ती सहकारी बँक अशी रचना आहे.

राज्य सहकारी बँक सर्व ग्रामीण सहकारी बँकांची शिखर बँक आहे. देशात फक्त गुजरात

पूर्ण वाचा →

सहकारी बँकांची महाराष्ट्रातील रचना किती स्तरीय आहे? locked

सहकारी बँकांची महाराष्ट्रातील रचना किती स्तरीय आहे?

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा आहे. सातबाऱ्याच्या एका कागदावर सभासद शेतकऱ्यांना सहकारी बँकेत एक वर्षासाठी शून्य टक्के दराने पीक कर्ज, शेतीपूरक व्यवसाय कर्ज मिळते. राष्ट्रीयकृत बँकांसारखे सहकारी बँकेत शेतकऱ्यांना ना पायलीचे पन्नास कागदे जोडावे लागते, ना शेतकऱ्यांना स्वतःची आर्थिक पत

पूर्ण वाचा →