कॅटेगरी: बैंकिंग
विकास बँक (Development bank) म्हणजे काय?
विकास बँक त्या वित्तीय संस्थांना म्हटले जाते जे बऱ्याच वेळापासून सुरू असलेले आणि कमी प्रतिलाभ देणारे भांडवल गुंतवणूकसाठी दीर्घकालीन कर्ज प्रधान करते. हि गुंतवणूक शहरी पायाभूत सुविधांचे निर्माण, जड उद्योग आणि सिंचन क्षेत्रांमध्ये केले जाते.
विकास बँकेचे वैशिष्ट्य :
1.ही बँक समाजाला लाभ पुरवणारे दीर्घकालीन गुंतवणुकीला
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
वैयक्तिक कर्ज
आपल्या जीवनामध्ये कोणत्याही वेळेस अनियोजित किंवा आपत्कालीन खर्च पुढे येऊ शकतात. जर आपण लग्नाचा विचार करत आहात किंवा एखाद्या विदेश पर्यटनासाठी जाण्याची ईच्छा असेल आणि पैशांची कमतरता असेल, तर आता चिंता करायची आवश्यकता नाही. त्याऐवजी ह्या खर्चांची सोय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करणे ही एक चांगली कल्पना आहे.
आपण
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
भारतातील बँक नोटांवर किती भाषांमध्ये लिहिलेले असते?
बँकेच्या नोटांवर एकूण १७ भाषा असतात त्यापैकी १५ भाषा ह्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यात लिहलेल्या दिसतात, आणि नोटेच्या मध्यभागी हिंदी भाषा दिसून येते तसेच नोटेच्या मागच्या बाजूला पाहिले असता इंग्रजी भाषा लिहिलेली दिसते.
भारताला स्वतंत्र मिळाल्या नंतर चलनातील नाणे हे तांब्याचे बनत होते, त्यानंतर
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi
बँकेत खाते कसे उघडायचे?
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन प्रकारे बँकेत खाते उघडू शकता. आजकाल सर्व बँका ऑनलाईन बँक खाते उघडण्याची सुविधा देत आहेत. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकता.
बँक खाते उघडण्याची प्रक्रिया | Bank Account Opening Procedure in Marathi
सर्वप्रथम तुम्हाला
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 96 views🌐 marathi
भारतातील पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेचे नाव काय होते?
1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली आणि संपूर्ण भारतीयांच्या मालकीची ही पहिलीच बँक होती. RBI कायदा 1934 द्वारे 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
1806 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ‘बँक ऑफ कलकत्ता’ ही पहिली प्रेसिडेन्सी बँक स्थापन केली. 1840
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi
2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली.
प्रादेशिक ग्रामीण बँका (Regional Rural Banks) –
1975 च्या एम नरसिंहन समितीने प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank ही राज्य सहकारी बँक यांच्या निर्देशानुसार कार्य करत असते. म्हणून सहकारी बँक रचनेमध्ये राज्य सहकारी बँक सर्वोच्च आहे. राज्य सहकारी बँक सहकारी बँकांची शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते.
लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 123 views🌐 marathi
भारत : बँक नियमनासाठी भारतात रिझर्व्ह बँक अधिनियम, बँकिंग नियमन अधिनियम व परकीय चलन नियमन अधिनियम असे तीन कायदे आहेत.
बँकिंग व्यवसायाच्या व्यवहारांची वैशिष्ट्ये व त्यांचे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम विचारात घेऊन जनतेच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणून बँकांचे नियमन किंवा त्यांवर राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविणारे कायदे. अशा कायद्यांच्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 100 views🌐 marathi
बँकांचे राष्ट्रीयीकरण / Nationalization of Banks
एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.
दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १४ खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण याच दिवशी १९६९ मध्ये केले. ही घटना बँकिंगसहित अर्थकारण व समाजकारण-राजकारण याला एक नवी
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
सन 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटी रु. पेक्षा जास्त आहेत त्यावर आधारित होते.
राष्ट्रीयीकरणाचा दुसरा टप्पा –
१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi