इतिहास म्हणजे काय इयत्ता सहावी?
भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात.
पूर्ण वाचा →भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात.
पूर्ण वाचा →इतिहास म्हणजे काय?
भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय. भूतकाळात जे काही घडले, जे काही झाले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात.
इतिहासाचा अभ्यास का महत्वाचा आहे?
इतिहासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे कारण ते स्वतःला आणि आपल्या सभोवतालचे
इतिहास लेखन म्हणजे काय ?
इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.
शैक्षणिक पातळी म्हणजे काय?
शैक्षणिक मूल्यमापन : विदयार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे तर एक वस्तुनिष्ठ पद्घतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात. मूल्यमापन ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची
स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय?
स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या,
२४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता.
पूर्ण वाचा →1909 पासून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात विशेष पेपर म्हणून. 1975 मध्येच विद्यापीठ अनुदान आयोगाने कलकत्ता विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाला बेलादत्तगुप्ता, तत्कालीन राज्यशास्त्र विभागाचे वाचक, समाजशास्त्राचे प्रमुख म्हणून मान्यता दिली.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांच्याकडे राष्ट्रीय व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी - संवाद मिडिया
पूर्ण वाचा →शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाच्या मते, 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे शारीरिक शिक्षण होय'.
पूर्ण वाचा →भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात.
पूर्ण वाचा →