कॅटेगरी: पर्यावरण
उद्योग व मानव यांच्याद्वारे नदीत कचरा किंवा कचरा रसायने न टाकता नदी प्रदूषण कमी केले जाऊ शकते. तसेच आपण पुढील गोष्टी करणे बंद केले पाहिजे: - १) जनावरांचे आंघोळ करणे. २) कपडे धुणे)) नद्यांमध्ये प्लास्टिक आणि कचरा टाकणे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi
पिण्याच्या पाण्याची स्वच्छता कशी राखावी पिण्याचे पाणी आणण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत, ते दररोज विसळावे, पाणी भरताना चारपदरी फडक्याने गाळून घ्यावे. भांडी भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. भांड्यातले पाणी पिताना पाण्यामध्ये अस्वच्छ हात बुडवले तर पाण्यात जंतू मिसळतात व वाढतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
“विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दुषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
केंद्र व राज्य पातळीवर पर्यावरणपूरक कायदे करण्याची जबाबदारी व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर असते. आपणही प्रत्येकाने पर्यावरणविषयक जागृती करून किमान एक झाड लावावे व ते जगवावे ही अपेक्षा आहे. त्यातूनच निसर्गाचे संतुलन राखले जाईल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होईल
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
झाडे मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ती मनुष्य जीवनाची आधार आहेत. याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व भरपूर आहे. परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहचवणे सुरू केले आहे. अश्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो. कचरा विशेषतः प्लास्टिक पिशव्या, रॅपर इतरत्र फेकणे बंद करायला हवे. बाइक वापरणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
पर्यावरण अभ्यासात मनुष्यास आणि त्याच्या परिसरास उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबविण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे, हे पर्यावरण शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
भोपाळ वायू दुर्घटना किंवा भोपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, [भारत सरकारने] 1986 चा पर्यावरण संरक्षण कायदा संविधानाच्या कलम 253 अंतर्गत लागू केला. मार्च 1986 मध्ये पास झाला, 19 नोव्हेंबर 1986 रोजी तो अंमलात आला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
पर्यावरणाला प्रदूषण आणि शोषण पासून वाचवण्याच्या प्रक्रियेला 'पर्यावरण संवर्धन' म्हटले जाते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi