पर्यावरणाचे संतुलन म्हणजे काय?
पर्यावरण म्हणजे एकमेकांवर प्रभाव पाडणारे जैविक, भौगोलिक व सामाजिक घटक या सर्व घटकांमध्ये एक संतुलन असते.
पूर्ण वाचा →पर्यावरण म्हणजे एकमेकांवर प्रभाव पाडणारे जैविक, भौगोलिक व सामाजिक घटक या सर्व घटकांमध्ये एक संतुलन असते.
पूर्ण वाचा →फुलपाखरू अत्यंत चित्ताकर्षक आणि नाजूकसा हा कीटक आपल्या रंगबिरंगी पंखांमुळे आणि त्याचबरोबर डौलदार उडण्याच्या लकबीमुळे लहान-थोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अतिशय आकर्षक असा हा कीटक परिसरात असणे म्हणजेच स्वस्थ पर्यावरणाचे द्योतक आहे. पर्यावरणाचे संतुलन उत्तम राखण्यासाठी हे सुरेखसे फुलपाखरू अतिशय मोलाची भूमिका बजावत असते
पूर्ण वाचा →पर्यावरणाचे शास्त्र हे सर्वाधिक महत्वाचे ठरलेले आहे. अलीकडच्या काळात समाजामध्ये या विषयात खूप जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या शास्त्राचा अभ्यास करणार्यांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध होण्याची शक्यता आहेच, पण एरवीही एक ज्ञान शाखा म्हणून तिचे महत्व आहेच.
पूर्ण वाचा →पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण अभ्यास या ज्ञानशाखेचा हा नवा उपक्रम आहे. पर्यावरण संधारण हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे
पूर्ण वाचा →पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.
पूर्ण वाचा →एखादया परिसरातील विविध प्रकारच्या सजीवांमध्ये म्हणजेच पशु, पक्षी आणि विविध वनस्पती यातील वैविध्य व त्यांची एकत्रित संख्या म्हणजेच त्या परिसरातील जैवविविधता होय.
पूर्ण वाचा →
आर्थिक वाढ, लोकसंख्या वाढ, शहरीकरण, शेतीची तीव्रता, वाढता ऊर्जेचा वापर आणि वाहतूक यासह अनेक घटकांमुळे पर्यावरणीय बदल होऊ शकतात
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची रचना काय आहे? त्यात एक अध्यक्ष आणि सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्याने नियुक्त केलेले 5 सदस्य असतात.
पूर्ण वाचा →केंद्र सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ५ पेक्षा जास्त अधिकारी नाहीत . राज्य मंडळाच्या सदस्यांमधून केंद्र सरकारने नामनिर्देशित केले जाणारे 5 पेक्षा जास्त सदस्य नाहीत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा १९६९ च्या तरतुदीनुसार ७ सप्टेंबर १९७० रोजी करण्यात आली.
पूर्ण वाचा →