कॅटेगरी: भौगोलिक

भारतात भूजल पातळी का घसरत आहे? open

विविध उपयोगांसाठी ताज्या पाण्याची वाढती मागणी, पावसाची अनिश्चितता, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरण इत्यादींमुळे देशाच्या काही भागांमध्ये भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे

पूर्ण वाचा →

भीमा ही गोदावरीची उपनदी आहे का? open

गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झाला आहे. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.

पूर्ण वाचा →

सिंधूची कोणती उपनदी थेट जोडते? open

सिंधू नदीला थेट जोडणारी नदी म्हणजे चिनाब नदी . हिमाचल प्रदेशातील तांडी येथे चंद्रा आणि भागा या दोन नद्यांच्या संगमाने चिनाब नदीची निर्मिती झाली आहे.

पूर्ण वाचा →

भीमा नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते? open

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

पूर्ण वाचा →

पुणे तालुक्यातून कोणती मुख्य नदी वाहते? open

सह्याद्रीच्या पर्वतात उगवणार्‍या मुळा आणि मुठा नद्या पुण्यातून वाहतात. या दोन्ही नद्या पुढे एकत्र येतात आणि भीमा नदीला जाऊन मिळतात. या तीनही नद्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातून साधारण अंदाजे ४४ किलोमीटर प्रवास करतात. त्यापैकी २२.२ किमी मुळा नदी, १०.४ किमी मुठा नदी आणि ११.८ किमी मुळा-मुठा असा प्रवास या नद्या करतात.

पूर्ण वाचा →