कॅटेगरी: वैश्विक
चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्याला अजिंक्यताऱ्यावरील मूठभर मावळ्यांनी साताऱ्यात रोखले होते. रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर जिंजी आणि त्यानंतर अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी राहिला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
शाहू महाराजांनी सातारा ही मराठा राज्याची राजधानी केली.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
मुंबईला भारताची व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी देखील म्हटले जाते. भारताच्या अर्थव्यवस्थेतील एकूण जीडीपीच्या 5% पेक्षा जास्त आणि औद्योगिक उत्पादनात मुंबईचा वाटा 25% आहे. सुमारे 12.5 दशलक्ष लोकसंख्येसह हे दिल्लीनंतर देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
मुंबई ही राजधानी आहे, तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi
पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती. त्यावेळीच देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता. १३ फेब्रुवारी १९३१ ला भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड एरविन यांनी नवी दिल्लीचे उद्घाटन केले होते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
सध्या भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या तीन राज्यांच्या उन्हाळी आणि हिवाळी विधानसभेसाठी स्वतंत्र राजधानी आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi