एका वाक्यात उत्तरे लिहा इतिहास म्हणजे काय?
भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला 'इतिहास' म्हणतात
पूर्ण वाचा →भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला 'इतिहास' म्हणतात
पूर्ण वाचा →ऐतिहासिक कालखंड: ज्या कालखंडाचा इतिहास ज्ञात आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. ऐतिहासिक कालखंडात बऱ्याच गोष्टी खूप लवकर घडल्या आणि प्रगतीचा वेगही काळानुरूप वाढला
पूर्ण वाचा →भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले, याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय.
पूर्ण वाचा →इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
पूर्ण वाचा →इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.
पूर्ण वाचा →इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय.
पूर्ण वाचा →भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (29 जून) स्मृतिदिन. भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं
पूर्ण वाचा →इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
आधुनिक इतिहासाचा जनक कोण आहे?
'व्हॉल्टेअर' आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे म्हणता येईल.
१. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यांवर भर न देता, त्यामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा, आर्थिक व्यवस्था, शेती, व्यापार इत्यादींचाही विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.
२. व्हॉल्टेअरच्या या विचाराच्या प्रभावामुळे इतिहासाच्या
व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासाचे जनक असे का म्हटले जाते?
लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक म्हणतात.
१. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखन करताना केवळ