कॅटेगरी: ऐतिहासिक

राष्ट्रवादी इतिहास म्हणजे काय? locked

राष्ट्रवादी इतिहास म्हणजे काय?

एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास "राष्ट्रवादी इतिहासलेखन" असे म्हणतात.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या

पूर्ण वाचा →

१ इतिहासलेखन म्हणजे काय ? locked

इतिहासलेखन म्हणजे काय ?

इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.

पूर्ण वाचा →

मोचनगड या पहिल्या ज्ञात ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? open

रामचंद्र भिकाजी गुंजीकर (एप्रिल १०, १८४३, जांबोटी, बेळगांव जिल्हा - जून १८, १९०१, मुंबई) हे मराठी लेखक व संपादक होते. 'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक.

पूर्ण वाचा →

१ इतिहास लेखन म्हणजे काय? locked

इतिहास लेखन म्हणजे काय?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.

इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -

उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.
त्या माहितीची स्थल व काळ यांच्या

पूर्ण वाचा →

युरोप खंडाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असताना मध्ययुगीन कालखंडात चा प्रारंभ किती साली झाला? locked

मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते.

मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते. इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत झाला

पूर्ण वाचा →

म्हणजे काय ते लिहा इतिहास? locked

म्हणजे काय ते लिहा इतिहास?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

४ मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय? open

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

पूर्ण वाचा →

इतिहासकारावर इतिहासाची मांडणी का अवलंबून असते? open

इतिहासकार" हा शब्द तुलनेने अस्पष्ट शब्द आहे. याचा अर्थ फक्त इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करणारा माणूस. परंतु "इतिहास" हा शब्द पूर्णपणे संदिग्ध आहे

पूर्ण वाचा →

इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे काय? locked

उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. २) त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. ३) उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकीत्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा इतिहास लेखन म्हणजे काय? locked

इतिहास लेखन म्हणजे काय?

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.

पूर्ण वाचा →