कॅटेगरी: ऐतिहासिक
व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाच्या जनक असे का म्हटले जाते?
यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक म्हणतात.
व्हाल्टेअर (नोव्हेंबर २१, इ.स. १६९४ -
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi
इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता का आहे?
माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
इतिहासाचा अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे?
तुम्ही 100
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 69 views🌐 marathi
इतिहासलेखन म्हणजे काय ?
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.
इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -
उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.
त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
वंचितांचा इतिहास म्हणजे काय?
समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला " वंचितांचा इतिहास " असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून झाली.
३. लोकपरंपरा हे वंचितांचा इतिहास लिहिण्याचे महत्त्वाचे साधन मानण्यात आले आहे.
४. वंचितांच्या इतिहासाला
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi
मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय ?
कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi
स्त्रीवादी इतिहासलेखन
स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.[१] इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन,स्त्रियांचे कौटुंबिक
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi
स. पू. सहाव्या शतकात सुसंबद्ध इतिहासलेखनास सुरुवात झाली. त्याचे श्रेय पहिला इतिहासकार म्हणून ⇨ हीरॉडोटसला
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
वाङ्मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi
प्रागैतिहासिक, प्राचीन इतिहास, मध्ययुग, आधुनिक युग आणि समकालीन युग हे इतिहासाचे पाच कालखंड आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi