कॅटेगरी: राजनीतिक

राज्यसभा खासदार कसे निवडतात? open

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

पूर्ण वाचा →

मुख्यमंत्री होण्यासाठी काय करावे? open

राज्याच्या विधानसभेत बहुमताने मुख्यमंत्री निवडला जातो. नियुक्ती प्राधिकारी असलेल्या राज्याच्या राज्यपालाने सुचविल्याप्रमाणे विधानसभेतील विश्वासाच्या मताने हे प्रक्रियात्मकरित्या स्थापित केले जाते. ते पाच वर्षांसाठी निवडले जातात. [४] राज्यपालाच्या मर्जीनुसार मुख्यमंत्री पद धारण करतील.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण आहेत? open

नाशिकराव तिरपुडे (जन्म - १६ जाने १९२१, मृत्यू १९ मे २००२) हे एक भारतीय राजकारणी असून वसंत dada patil यांच्या मंत्रिमंडळात ते महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री कोण होते? open

देवेंद्र फडणवीस (२०१४-२०१९) पर्यंत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ (१९६७-१९७२) पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते. शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

पूर्ण वाचा →

राज्यपाल यांना शपथ कोण देतो? open

राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधाीश हे योग्य उत्तर आहे. अनुच्छेद 159 नुसार राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात.

पूर्ण वाचा →

राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? open

सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.

पूर्ण वाचा →