कॅटेगरी: राजनीतिक
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. 75वर्षीय रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापुढे झारखंडऐवजी ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi
“राज्यपालांची नेमणूक केवळ राष्ट्रपती करू शकतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण?
डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिलेली व्यक्ती आहेत. यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद 12 जानेवारी 1993 रोजी हाती घेतले.
डॉ.पी.सी. अलेक्झांडर हे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात प्रतिष्ठित आणि आदरणीय सार्वजनिक सेवकांपैकी एक आहेत, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत उच्च दर्जाची कार्यक्षमता, निःपक्षपातीपणा
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi
१९५४ साली २,९४,४६o गावांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या. प्रत्येक राज्यात त्यासाठी वेगळे खाते निर्माण करण्यात आले. पंचायतींना शेतसाऱ्याच्या १५% व स्थानिक कराच्या २५% रकमा अनुदान म्हणून देण्याची तरतूद झाली.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा व ३४९ (सन २००४ अखेर) पंचायत समित्या आहेत. पंचायत समितीचे सदस्य विधानसभा मतदार संघाच्या यादीतील १८ वर्षावरील स्त्री पुरूष यांच्या मतदानाने निवडून येतात. पंचायत राज्य संस्थेत जिल्हा परिषद ही उच्च स्तरावरील संस्था असून पंचायत समिती तिची उपसमिती आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
प्रत्येक राज्यात तीन प्रकारच्या नगरपालिका
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi
१९५० भारतीय संविधान अमलात आल्यापासून इ. स. २०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi