कॅटेगरी: राजनीतिक

ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? locked

ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?

प्रत्येक वर्षी पुढील वर्षाचे अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प तयार करण्यात येते. सरपंच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची मान्यता देऊन सदर अंदाजपत्रक ग्राम सभेमध्ये मंजूरीसाठी सादर करतात.

पुढील आर्थिक वर्षासाठी गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे म्हणजेच, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे होय. त्यास 'ग्रामपंचायत अर्थसंकल्प' किंवा 'ग्रामपंचायत बजेट' असेही म्हणतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत

पूर्ण वाचा →

भारतीय मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण असते? locked

भारतीय मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण असते?
आरबीआय गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

चलनविषयक धोरण समिती (MPC) ही भारत सरकारने स्थापन केलेली एक समिती आहे, जी 27 जून 2016 रोजी व्याजदर निश्चिती अधिक उपयुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यात सुधारणा करून भारतातील

पूर्ण वाचा →

वर्षातून किमान किती ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे? open

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ व सभा नियम १९५९ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात.
ग्रामसभांच्या संदर्भात बैठक नियम १९५९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.
मात्र कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार दोन ग्रामसभांमधील अंतर ४ महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये.
याशिवाय आवश्यकतेनुसार चारपेक्षा जादा ग्रामसभा आयोजित करण्याचा अधिकार

पूर्ण वाचा →

संविधान सभेतील मुलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते? open

सरदार पटेल हे संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्याच्या वेळी, सरदार पटेल यांनी अनेक संस्थानांना भारतीय संघराज्याशी जुळवून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पूर्ण वाचा →

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते? locked

सरदार पटेल हे संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्याच्या वेळी, सरदार पटेल यांनी अनेक संस्थानांना भारतीय संघराज्याशी जुळवून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पूर्ण वाचा →

सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? open

भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. संविधानाचे पालन करणे आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे पालन करणे

पूर्ण वाचा →