कॅटेगरी: सामाजिक

समाज जीवन म्हणजे काय? open

सामाजिक जीवविज्ञानाचे स्थान आचारशास्त्र आणि समष्टी जीवविज्ञान यांच्यामध्ये आहे. आचारशास्त्राप्रमाणेच सामाजिक जीवविज्ञान हे तुलनात्मक विज्ञान आहे. यामध्ये प्राण्यांचे सामाजिक जीवन त्यांच्या जातीनुसार कसे ठरविले जाते, त्यांच्या पद्घती कोणत्या आणि त्यामध्ये पिढीत सातत्य कसे राखले जाते यांचा अभ्यास केला जातो.

पूर्ण वाचा →

सामाजिक सिद्धांत म्हणजे काय? open

सामाजिक सिद्धांत म्हणजे कल्पना, युक्तिवाद, गृहीतके, विचार-प्रयोग आणि मानवी समाज-किंवा अशा समाजांचे घटक किंवा संरचना-कालानुरूप तयार होतात, बदलतात आणि विकसित होतात किंवा नाहीसे होतात याबद्दलच्या स्पष्टीकरणात्मक अनुमानांचा संदर्भ देते.

पूर्ण वाचा →

सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय? open

समूह आणि समूह हा सामाजिक आंतरक्रियेचाच एक प्रकार. हा अधिक गुंतागुंतीचा असतो. शेजारी–शेजारी राहणाऱ्या कुटुंबांतील स्पर्धा, राष्ट्राराष्ट्रांमधील युद्घे, भांडवलदार आणि मजूर ह्यांच्यातील संघर्ष, दोन जमातींमधील दंगे ह्या 'समूह आणि समूह' ह्या प्रकारात मोडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया होत.

पूर्ण वाचा →

३ औद्योगिक समाजशास्त्र म्हणजे काय? open

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. औद्योगिक समाज व त्यातील औद्योगिक संघटनांचे स्वरूप यांचा अभ्यास करणारी अनुप्रयुक्त समाजशास्त्राची एक शाखा.

पूर्ण वाचा →