कॅटेगरी: सामाजिक
हे विशेषतः औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणामुळे विकसित आणि विकसनशील देशांमधील फरक स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते. सामाजिक विकासामध्ये आर्थिक विकासाची जाणीव देखील दडलेली आहे आणि त्या अंतर्गत आपण पारंपरिक समाज, संक्रमणकालीन समाज आणि आधुनिक समाज याबद्दल चर्चा करतो. आधुनिक शिक्षणाचा विकास हा देखील एक प्रकारचा सामाजिक विकास आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात.सामाजिक मानसशास्त्रज्ञ आंतरवैयक्तिक आणि समूह गतिशीलता आणि सामाजिक आव्हानांचा अभ्यास करतात, जसे की पूर्वग्रह, अंतर्निहित पक्षपात, गुंडगिरी, गुन्हेगारी क्रियाकलाप आणि पदार्थांचा गैरवापर . ते सामाजिक परस्परसंवाद आणि त्यांच्यावर
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
वर्तन म्हणजे प्राण्यांच्या विविध जीवनक्रिया. त्यांत त्यांच्या बाह्य हालचालींबरोबरच अंतःस्थ ग्रंथी, स्नायू, इंद्रिये इत्यादींची कार्येही अंतर्भूत होतात. शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया, सूक्ष्म बदल इ.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाजकल्याण. भारतीय संविधानातील कलम ४६ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार, दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाति-जमाती यांच्या शैक्षणिक, सामा-जिक व आर्थिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi
आर्थिक नियोजन करताना आर्थिक बाबींच्या पलीकडे असणारे परंतु समाजावर अनुकूल वा प्रतिकूल प्रक्रिया करणारे प्रश्न दृष्टीआड करणे उचित नव्हे. त्यांचा विचार करून आखलेल्या नियोजनास सामाजिक नियोजन म्हणतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi
समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
सामाजिक संस्था ( Social Institutes) :
समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते. सामाजिक संबंधांचे स्वरूप निश्चित व सुस्थिर राहण्यासाठी रुढी, परंपरा,
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
समाजशास्त्र मनजे काय?
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
इ.स. 1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली. ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi