कॅटेगरी: सामाजिक
भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृत विरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभव पंथाने मराठी ही अधिकृत धर्मभाषा म्हणून पुरस्कृत केली हेही खरे तथापि तरीही संत
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
एक सामाजिक व्यवस्था या अर्थाने समाज ही संकल्पना समाजशास्त्रात वापरली जाते. समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे.
सामाजिक व्यवस्थेचे विश्लेषण ही मूलभूत समाजशास्त्रीय ज्ञानाची पूर्वअट
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi
विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८)
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
समाजशास्त्र : मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. ‘ समाजशास्त्र ’ ही संज्ञा ऑग्यूस्त काँत (१७९८- १८५७) याने रूढ केली.
तत्पूर्वी समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधांविषयी विश्र्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न अनेक तत्त्ववेत्ते आणि विचारवंत यांनी केलेला आढळतो. समाजशास्त्रीय विचारांची मुळे
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
समाज : समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांतील स्त्री-पुरूषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो.
केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. व्यक्तीहून निराळे असे स्वतंत्र अस्तित्व समाजाला असते. व्यक्ति-व्यक्तींत, व्यक्ति-समूहांत आणि
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
सामाजिक बदलाचे ऑग्यूस्त काँत, स्पेन्सर, कार्ल मार्क्स यांनी मांडलेले सिद्धांत दिशात्मक स्वरूपाचे म्हणता येतील. पारेअतो (१८४८-१९२३) याने त्याऐवजी चकात्मक स्वरूपाचा सिद्धांत मांडला. अभिजनवर्गाचे अतार्किक अशा जनसमुदायावर असणारे प्रभुत्व आणि सत्ता काबीज करण्यासाठी अभिजनवर्गाचेच एका अर्थाने होणारे अभिसरण, ह्या कल्पनेतून सामाजिक बदलांचा सिद्धांत त्याने मांडला.
समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi
सामाजिक आंतरक्रिया चे प्रकार:
(१) त्या आंतरक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या.
(२)संबंधित व्यक्तींची परस्परांशी असलेली जवळीक.
(३) सामाजिक आंतरक्रियांमागे असलेल्या ⇨सामाजिक प्रक्रिया.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi
सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण आहे.
सामाजिक नियंत्रणाचे प्रकार
(१) अनौपचारिक नियंत्रण
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi