कॅटेगरी: सामाजिक

तंत्रज्ञानाचा आपल्या सामाजिक जीवनावर कसा परिणाम होतो? open

मानवी संपर्क कमी झाला

अधिकाधिक लोक त्यांच्या प्रिय व्यक्ती, मित्र आणि सहकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहू लागले आहेत. लाखो लोकांना घरातून काम करण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे ऑनलाइन संप्रेषण साधनांचा वेग वाढला — म्हणजे आम्हाला पूर्वीपेक्षा कमी मानवी संपर्क मिळतो.

पूर्ण वाचा →

सामाजिक सुधारणा म्हणजे काय? open

सोशल रिफॉर्म्स). अनिष्ट चालीरीतींना पायबंद घालून सामाजिक स्वास्थ्य व कल्याण यांसाठी केलेले उपाय व बदल. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात बुद्घिपुरस्सर समाज हितकारक केलेले बदल होत. सामाजिक सुधारणांचा मूळ हेतू लोकांचे प्राकृतिक, सामाजिक, मानसिक, बौद्घिक व भावनात्मक स्वास्थ्य अबाधित राखणे हा असतो.

पूर्ण वाचा →

ब्राह्मोसमाज वर्ग 8 कोणी सुरु केला? open

1866 ई. में ब्रहम समाज का विभाजन हो गया क्योकि केशवचंद्र सेन के विचार मूल ब्रहम समाज के विचारों की तुलना में अत्यधिक क्रांतिकारी व उग्र थे। वे जाति व रीति-रिवाजों के बंधन और धर्म-ग्रंथों के प्राधिकार से मुक्ति के पक्षधर थे ।

पूर्ण वाचा →

ब्राह्मो समाजाची स्थापना कुठे करण्यात आली? open

२० ऑगस्ट १८२८ रोजी कलकत्ता येथे राजा राम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी तत्कालीन प्रचलित चालीरीतींमध्ये (विशेषतः कुलीन प्रथा) सुधारणा म्हणून ब्राम्हो समाज सुरू केला आणि १९ व्या शतकातील बंगालच्या प्रबोधनाची सुरुवात सर्व धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी केली.

पूर्ण वाचा →

ब्राह्मो समाज कोठे आहे? open

२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले.

पूर्ण वाचा →

राजकीय आणि सामाजिक समानता म्हणजे काय? open

संपत्ती, जात, धर्म, वर्ण ही लक्षात न घेता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, यालाच सामाजिक समानता म्हणतात. तसेच राजकीय समता प्रातिनिधिक लोकशाहीचे मुख्य तत्त्व आहे. सर्व नागरिकांना राजकीय अधिकार प्राप्त करून घेण्याची समान संधी मिळाली पाहिजे. तद्वतच नागरिकाला आपल्या हक्कांचे-अधिकाराचे संरक्षण करता येते.

पूर्ण वाचा →