महाराष्ट्राचे एकूण प्रादेशिक विभाग किती आहेत?
राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.
पूर्ण वाचा →राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.
पूर्ण वाचा →कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.
पूर्ण वाचा →आकांक्षी जिल्हे म्हणजे भारतातील ते जिल्हे, जे गरीब सामाजिक-आर्थिक निर्देशकांमुळे प्रभावित आहेत .
पूर्ण वाचा →अहमदनगर हे गाव १५व्या शतकाच्या उत्तरार्धात अहमद निजाम शहा (पहिला) याने वसवले अशी इतिहासात नोंद आहे. ह्याच ठिकाणी अहमदशहाने बहमनी सुलतानाला पराभूत करून स्वतंत्र सत्ता स्थापन केली आणि त्याच्याच नावावरून अहमदनगर नाव पडले.
पूर्ण वाचा →अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य नकाशावर दर्शविला आहे. हा जिल्हा राज्याच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.
पूर्ण वाचा →राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम अरुणकाका जगताप हे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
पूर्ण वाचा →भागात एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे पुढील प्रमाणे सांगता येतील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपुर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, वाशिम गोंदिया. पूर्णा, वर्धा, पेनगंगा, वेनगंगा. या नद्यांच्या खोर्याचा समावेश विदर्भात होतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
पूर्ण वाचा →