विधानसभेचे आमदार होण्यासाठी किमान वय किती आहे * 21 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे 35 वर्षे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →na
पूर्ण वाचा →5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात. 1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश
पूर्ण वाचा →देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत.
पूर्ण वाचा →25 वर्षे - विधानसभेच्या सदस्यत्वासाठी किमान वय आणि लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय. ३० वर्षे- विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी किमान वय आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय.
पूर्ण वाचा →१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. १/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
पूर्ण वाचा →प्रत्येक मतदारसंघातून, लोक एक प्रतिनिधी निवडतात जो नंतर विधानसभेचा (आमदार) सदस्य होतो. लोक वेगवेगळ्या पक्षांच्या नावाने निवडणुकीला उभे राहतात हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे हे आमदार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आहेत.
पूर्ण वाचा →उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारतामध्ये विभागली जाऊ शकतात.
पूर्ण वाचा →संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय. ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण
पूर्ण वाचा →लेखा विभाग ही शाखा माननीय राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय तसेच राज्यपालांचे सचिवालय या दोन्ही आस्थापनांची ही सामसायिक शाखा आहे. खर्चांचे योग्य विनियोजन, अर्थसंकल्प तयार करणे, वेतन आणि भत्ते यांचे आहरण, लेक्षा आक्षेपांचे निराकरण इत्यादी कामे या शाखतर्फे केली जातात.
पूर्ण वाचा →