नवीन प्रश्न

भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणती संस्था करते? open

केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय(CSO) –
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.

पूर्ण वाचा →

भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी कोण प्रकाशित करते? open

राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिध्द करण्याचे कार्य व ते मोजण्याचे कार्य केंद्रीय सांखिकिय संघटनाद्वारे (CSO) केले जाते. या संघटनेची स्थापना १९५१ – ५२ मध्ये झाली असून मुख्यालय कोलकाता येथे आहे. CSO तर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचे १५ भागात विभाजन करून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी

पूर्ण वाचा →

भारतात दरडोई उत्पन्न मोजण्यासाठी कोणते आधार वर्ष वापरले जाते? open

देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.

पूर्ण वाचा →

भारताचा आर्थिक विकास दर किती आहे? open

6.5-7.0 टक्के दराने सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून जगभरात ओळखली जात आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताची आर्थिक वाढ मुख्यतः खाजगी स्तरावरील खर्च आणि भांडवल निर्मितीमुळे झाली आहे.

पूर्ण वाचा →

भारताचे राष्ट्रीय उत्पन्न प्रथमच कोणी मोजले? open

भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी १८७६ मध्ये १८६७-६८ या वर्षासाठी केली.

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर किती आहे? open

पहिल्या अंदाजाचा संदर्भ देत सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वृद्धिगत होण्याचा अंदाज आहे.

पूर्ण वाचा →

भूकंप आपत्तीचे व्यवस्थापन कसे कराल? open

आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा. काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा. भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा

पूर्ण वाचा →

प्राणी भूकंपावर कशी प्रतिक्रिया देतात? open

भूकंप, चक्रीवादळ, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामी आणि जंगलातील आग यांचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात. अनेक प्राणी माती, राख, लावा किंवा बर्फामुळे मरतात, बुडून किंवा जिवंत गाडले जातात; कोसळलेल्या किंवा जळलेल्या बुरुजांमध्ये चिरडून मृत्यू; झाडे आणि खडकांवर तुटून पडलेले, किंवा गारांच्या दगडांनी

पूर्ण वाचा →

भूकंपाचे तीन परिणाम काय आहेत? open

भूकंपामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते. 2. जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.

पूर्ण वाचा →