नवीन प्रश्न
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi सकारात्मक सामाजिक आणि भावनिक विकास महत्त्वाचा आहे. या विकासामुळे मुलाचा आत्मविश्वास, सहानुभूती, अर्थपूर्ण आणि चिरस्थायी मैत्री आणि भागीदारी विकसित करण्याची क्षमता आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी महत्त्व आणि मूल्याची भावना प्रभावित होते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi मुलांचे अवधान (लक्ष केंद्रित करण्याची क्षमता) विकसित होण्यासाठी प्राथमिक शिक्षणातील ही वर्षे महत्त्वाची असतात. शिक्षण हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे पण त्या बरोबरीने भावनिक विकासाकडे लक्ष दिले तरच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नातेसंबंध दृढ होतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi तुमचे मूल इतर लोकांच्या भावना आणि गरजा समजून घ्यायला शिकत आहे. ते इतरांबद्दल सहानुभूती बाळगू शकतात आणि खेळणी सामायिक करू शकतात आणि वळणे घेऊ शकतात, कमीतकमी काही वेळा. तुमच्या जोडीदारासारख्या इतर लोकांसोबतच्या तुमच्या संबंधांबद्दल त्यांना कधीकधी हेवा वाटू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भावनिक बुद्धिमत्तेचे घटक : भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वा व्यक्तींमध्ये भावनिक दृष्ट्या स्थैर्य (इमोशनल सटॅबिलिटी) आणि भावनिक परिपक्वता (इमोशनल मॅच्युरिटी) हे दोन घटक अप्रत्यक्ष कार्यरत असतात. यांव्यतिरिक्त भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख पाच घटक आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर भावना ओळखणे, शब्दरूप देणे, भावनांचे नियमन करता येण्याची क्षमता व इतरांच्या भावनांविषयी सहवेदन, तदनुभूती असणे, याची क्षमता म्हणजे भावनिक विकास होय. भावनिक विकासाचे वाढीनुसार वेगवेगळे टप्पे असले, तरी ते शारीरिक, भाषिक विकासाएवढे स्वाभाविक नसतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi