भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सिंधू नदीला थेट जोडणारी नदी म्हणजे चिनाब नदी . हिमाचल प्रदेशातील तांडी येथे चंद्रा आणि भागा या दोन नद्यांच्या संगमाने चिनाब नदीची निर्मिती झाली आहे.
पूर्ण वाचा →पंढरपूर शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर वसले आहे.
पूर्ण वाचा →सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.
पूर्ण वाचा →सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.
पूर्ण वाचा →सह्याद्रीच्या पर्वतात उगवणार्या मुळा आणि मुठा नद्या पुण्यातून वाहतात. या दोन्ही नद्या पुढे एकत्र येतात आणि भीमा नदीला जाऊन मिळतात. या तीनही नद्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातून साधारण अंदाजे ४४ किलोमीटर प्रवास करतात. त्यापैकी २२.२ किमी मुळा नदी, १०.४ किमी मुठा
पूर्ण वाचा →चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा) ही पुर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून वाहते.
पूर्ण वाचा →ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.
पूर्ण वाचा →भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात.
पूर्ण वाचा →भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात.
पूर्ण वाचा →