सूर्यामध्ये कोणता वायू सर्वात जास्त असतो?
सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे.
पूर्ण वाचा →सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे.
पूर्ण वाचा →पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीची अंटार्क्टिका, अमेरिका (उत्तर व दक्षिण), आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व यूरोप या खंडांमध्ये आणि पाण्याची अंटार्क्टिक, अटलांटिक, आर्क्टिक, पॅसिफिक व हिंदी या महासागरांत विभागणी केली जाते.
पूर्ण वाचा →पृथ्वीचा सर्वात लांब उत्तर भाग आहे. हा पृथ्वीचा तो बिंदू आहेजिथे नॉर्वेचा शेवट आहे. येथून जाणारा रस्ता हा जगातील शेवटचा रस्ता मानला जातो. त्याचे नाव 'ई-69' आहे, जे पृथ्वीच्या आणि नॉर्वेच्या टोकाला जोडते.
पूर्ण वाचा →सुमारे 7.5 अब्ज वर्षांत, तारा लाल राक्षस टप्प्यात प्रवेश केल्यानंतर आणि ग्रहाच्या वर्तमान कक्षेच्या पलीकडे विस्तारल्यानंतर सूर्याद्वारे शोषून घेणे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →पशुधनामुळं 14% हरितगृह वायूंची निर्मिती होते. त्यात मोठा वाटा हा गुराढोरांचा असतो. याचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं आहारातील सेवन कमी करणं.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →हरितगृहामध्ये ज्याप्रमाणे उष्णता थोपवून ठेवले जाते, तसाच प्रकार CO2 मुळे पृथ्वीच्या बाबतीत होतो. म्हणून त्याला आणि इंधनाच्या ज्वलनातून उत्सर्जित होणाऱ्या अन्य वायूंना हरितगृह वायू असे म्हटले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीला वैश्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) म्हटले जाते
पूर्ण वाचा →एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल. माणसाद्वारे घरी, फॅक्टरी आणि वाहतुकीसाठी केला जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानत झपाट्याने बदल होत
पूर्ण वाचा →